Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 36:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 वयाच्या अठराव्या वर्षी यहोयाखीन राजा झाला आणि त्याने यरुशलेमात तीन महिने दहा दिवस राज्य केले. त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 यहोयाखीन आठ2 वर्षांचा असता राज्य करू लागला; त्याने यरुशलेमेत तीन महिने व दहा दिवस राज्य केले; परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 यहोखदीन यहूदाचा राजा झाला तेव्हा अठरा वर्षांचा होता. यरूशलेमामध्ये त्याची कारकिर्द तीन महिने आणि दहा दिवस होती. परमेश्वरास अमान्य असलेले वर्तन करून त्याने पाप केले.

See the chapter Copy




२ इतिहास 36:9

Follow us:

Advertisements


Advertisements