Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 36:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 इजिप्तच्या राजाने त्याला यरुशलेममध्ये राज्यपदावरून खाली पाडले आणि यहूदीयावर शंभर तालांत चांदी आणि एक तालांत सोने असा कर लादला.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मिसराच्या राजाने यरुशलेमेत येऊन त्याला पदच्युत केले व देशावर त्याने शंभर किक्कार रुपे व एक किक्कार सोने एवढी खंडणी बसवली.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 त्यानंतर मिसरच्या राजाने यरूशलेमेच्या राजाला पदच्युत केले व देशावर शंभर किक्कार चांदी आणि एक किक्कार सोने एवढी खंडणी लादली.

See the chapter Copy




२ इतिहास 36:3

Follow us:

Advertisements


Advertisements