Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 36:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 तलवारीच्या घातापासून सुटलेल्या लोकांना तो बाबेलला बंदिवासात घेऊन गेला आणि पर्शियाचे राज्य सत्तेवर येईपर्यंत ते त्याचे आणि त्याच्यानंतर येणाऱ्यांचे सेवक झाले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 जे तलवारीच्या तडाख्यातून वाचले त्या सर्वांना तो राजा बाबेलास घेऊन गेला; पारसाचे राज्य स्थापित होईपर्यंत ते त्याचे व त्याच्या वंशजांचे दास होऊन राहिले;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 अजूनही हयात असलेल्या व तलवारीपासून वाचलेल्या लोकांस नबुखद्नेस्सरने बाबेलला नेऊन गुलाम केले. पुढे पारसाचे राज्य येऊन त्यांनी बाबेलचा पराभव करेपर्यंत हे गुलाम तेथेच राहिले.

See the chapter Copy




२ इतिहास 36:20

Follow us:

Advertisements


Advertisements