Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 36:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 सिद्कीयाह एकवीस वर्षाचा असताना राजा झाला आणि त्याने यरुशलेमात अकरा वर्षे राज्य केले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 सिद्कीया राज्य करू लागला तेव्हा तो एकवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत अकरा वर्षे राज्य केले.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 सिद्कीया यहूदाचा राजा झाला तेव्हा एकवीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेमध्ये अकरा वर्षे राज्य केले.

See the chapter Copy




२ इतिहास 36:11

Follow us:

Advertisements


Advertisements