Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 36:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 आणि त्या देशातील लोकांनी योशीयाहचा पुत्र यहोआहाजला यरुशलेमात त्याच्या पित्याच्या जागेवर राजा केले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मग देशातल्या लोकांनी योशीयाचा पुत्र यहोआहाज ह्याला त्याच्या जागी यरुशलेमेत राजा केले.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 यहूदाच्या लोकांनी यरूशलेमेचा नवा राजा म्हणून यहोआहाजाची निवड केली; योआहाज हा योशीयाचा पुत्र.

See the chapter Copy




२ इतिहास 36:1

Follow us:

Advertisements


Advertisements