Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 35:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 शमुवेल संदेष्ट्याच्या काळापासून इस्राएलमध्ये अशा प्रकारे वल्हांडण सण साजरा करण्यात आला नव्हता; आणि योशीयाहने ज्याप्रकारे याजक, लेवी आणि सर्व यहूदीया आणि इस्राएली लोक जे यरुशलेममध्ये होते, त्यांच्याबरोबर सण साजरा केला होता तसा वल्हांडण इस्राएलच्या कोणत्याही राजांनी कधीही केला नव्हता.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 शमुवेल संदेष्ट्याच्या काळापासून ह्या सणाप्रमाणे वल्हांडण सण इस्राएलात केव्हाही पाळण्यात आला नव्हता; योशीया, याजक, लेवी, हजर असलेले सर्व यहूदी व इस्राएल लोक व यरुशलेमनिवासी ह्यांच्याप्रमाणे पूर्वी कोणत्याही इस्राएलाच्या राजाने अशा प्रकारे वल्हांडण सण पाळला नव्हता.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 शमुवेल संदेष्ट्यांच्या काळापासून हा सण एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा झाला नव्हता. इस्राएलच्या कुठल्याच राजाच्या कारकीर्दींत हे झाले नव्हते. राजा योशीया, याजक, लेवी, यहूदा आणि इस्राएलातून आलेले लोक आणि यरूशलेमची प्रजा यांनी वल्हांडणाचा उत्सव थाटामाटाने केला.

See the chapter Copy




२ इतिहास 35:18

Follow us:

Advertisements


Advertisements