२ इतिहास 34:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 जेव्हा राजाने नियमशास्त्राचे शब्द ऐकले तेव्हा त्याने त्याची वस्त्रे फाडली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 त्या नियमशास्त्रातली वचने राजाने ऐकली तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तो नियमशास्त्रग्रंथ ऐकत असता राजा योशीयाने आपले कपडे फाडले. See the chapter |