Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 34:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 त्यांच्याकडे मजुरांची जबाबदारी आणि प्रत्येक कामावरील सर्व कामगारांवर मुकादम म्हणून देखरेख करण्याचे काम दिले होते. काही लेवी लोकांना सचिव, शास्त्री आणि द्वारपाल असे काम दिले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 बोजे वाहणार्‍यांवरही ते देखरेख करीत आणि हरप्रकारचे काम करणार्‍यांकडून ते काम करवून घेत; लेव्यांपैकी काही लेखक, कारभारी व द्वारपाळ होते.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 ते कारागिरांवर आणि मजुरांवर देखरेख करत होते. चिटणीस, कारभारी आणि द्वारपाल म्हणून काही लेवी काम करत होते.

See the chapter Copy




२ इतिहास 34:13

Follow us:

Advertisements


Advertisements