२ इतिहास 34:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 नंतर त्यांनी ते याहवेहच्या मंदिराच्या कामावर देखरेख करण्यासाठी नेमलेल्या माणसांच्या हाती सोपविले. या पुरुषांनी याहवेहच्या मंदिराची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करणाऱ्या कामगारांना ते पैसे दिले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्यांनी तो परमेश्वराच्या मंदिराची देखरेख करणार्या कामगारांच्या हाती दिला, आणि त्या मंदिराची जी मोडतोड झाली होती ती दुरुस्त करण्याकडे तो त्या कामगारांनी लावला. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मग, परमेश्वराच्या मंदिराच्या बांधकामावर देखरेख करणाऱ्यांना लेवींनी हे पैसे दिले आणि परमेश्वराच्या मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी कामगारांना दिले. See the chapter |