Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 33:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 त्याच्या संकटात त्याने त्याचे परमेश्वर याहवेह यांची कृपा मिळविण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या पूर्वजांच्या परमेश्वरासमोर स्वतःला अधिक नम्र केले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 तो संकटात पडला तेव्हा तो आपला देव परमेश्वर ह्याला शरण गेला आणि आपल्या पूर्वजांच्या देवासमोर फार दीन झाला.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 मनश्शेचे हाल झाले तेव्हा त्याने परमेश्वर देवाची करुणा भाकली. त्याच्या पूर्वजांच्या देवासमोर मनश्शे नम्र झाला.

See the chapter Copy




२ इतिहास 33:12

Follow us:

Advertisements


Advertisements