२ इतिहास 32:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 जेव्हा हिज्कीयाहने पाहिले की सन्हेरीब आला आहे आणि यरुशलेमविरुद्ध युद्ध करण्याचा त्याचा उद्देश आहे, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 सन्हेरीब आला असून यरुशलेमेशी लढण्याचा त्याचा मानस आहे असे हिज्कीयाने पाहिले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 यरूशलेमेवर हल्ला करायला सन्हेरीब आला आहे हे हिज्कीयाला कळले. See the chapter |