Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 32:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 “अश्शूरचा राजा सन्हेरीब असे म्हणतो: तुम्ही कशावर भरवसा टेकवून तुम्ही या वेढ्यात यरुशलेममध्ये राहिला आहात?

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 “अश्शूराचा राजा सन्हेरीब म्हणतो, ‘यरुशलेम घेरले असता तुम्ही त्यात बसून राहिला आहात, तर तुमची भिस्त कशावर आहे?

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 सेवक म्हणाले की, “अश्शूरचा राजा सन्हेरीब याचा संदेश असा आहे. यरूशलेमेला वेढा पडला असताना कशाच्या भरवंशावर तुम्ही तिथे राहता?”

See the chapter Copy




२ इतिहास 32:10

Follow us:

Advertisements


Advertisements