२ इतिहास 31:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 हिज्कीयाहने याजकांना आणि लेवीय लोकांना ढिगाबद्दल विचारले; See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 हिज्कीयाने याजक व लेवी ह्यांना त्या राशींविषयी विचारले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 राजाने मग याजकांना आणि लेवींना या गोळा झालेल्या वस्तूंविषयी विचारले. See the chapter |