२ इतिहास 31:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जेव्हा हिज्कीयाह आणि त्याचे अधिकारी आले आणि त्यांनी तो ढीग पाहिला, तेव्हा त्यांनी याहवेहची स्तुती केली आणि त्यांच्या इस्राएली लोकांना आशीर्वाद दिला. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 हिज्कीया व सरदार ह्यांनी येऊन त्या राशी पाहिल्या तेव्हा ते परमेश्वराचा व त्याचे लोक इस्राएल ह्यांचा धन्यवाद करू लागले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 राजा हिज्कीया आणि इतर सरदार यांनी जेव्हा या राशी पाहिल्या तेव्हा त्यांनी परमेश्वरास आणि इस्राएलाच्या प्रजेला धन्यवाद दिले. See the chapter |