Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 31:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 हिज्कीयाहने याजक आणि लेवी यांची निरनिराळ्या विभागांवर—त्यांच्यातील प्रत्येकाने याजक किंवा लेवी यांनी त्यांना दिलेल्या कार्यानुसार—होमार्पण आणि शांत्यर्पण करण्यासाठी, सेवा करण्यासाठी आणि याहवेहच्या निवासस्थानाच्या फाटकांजवळ उपकारस्तुती आणि स्तुतिगान करण्यासाठी नेमणूक केली.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 परमेश्वराच्या छावणीच्या द्वारात होमबली व शांत्यर्पणे करणे, सेवाचाकरी करणे, उपकारस्तुती व स्तवन करणे ह्या सर्वांसाठी हिज्कीयाने याजकांचे व लेव्यांचे त्यांच्या-त्यांच्या सेवेप्रमाणे क्रमवार वर्ग नेमले.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 लेव्याची आणि याजकांची अनेक गटामध्ये विभागणी केलेली होती. त्यापैकी प्रत्येक गटाला आपआपले विशेष कामकाज नेमून दिलेले होते. राजा हिज्कीयाने त्या सर्वांना आपला कारभार हाती घ्यायला सांगितले. होमार्पणे व शांत्यर्पणे वाहणे हे लेवीचे व याजकांचे नेमलेले काम होते. तसेच मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे म्हणणे व परमेश्वराच्या मंदिरात सेवा करणे हे ही त्यांचे काम होते.

See the chapter Copy




२ इतिहास 31:2

Follow us:

Advertisements


Advertisements