Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 31:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 त्या शिवाय त्यांनी तीन वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पुरुषांना ज्यांची नावे वंशावळीच्या नोंदींमध्ये होती त्यांना वाटप केले, जे सर्व लोक त्यांच्या जबाबदाऱ्या आणि त्यांच्या विभागानुसार त्यांची रोजची वेगवेगळी नेमून दिलेली सेवा पार पाडण्यासाठी याहवेहच्या मंदिरात प्रवेश करतील.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 तसेच पुरुषांच्या वंशावळीत नोंदलेले जे पुरुष तीन वर्षांचे व त्यांहून अधिक वयाचे असून प्रत्येक दिवसाच्या कामासाठी परमेश्वराच्या मंदिरात जात असत, त्यांच्या-त्यांच्या क्रमानुसार जी त्यांची सेवा असे तिच्याप्रमाणे त्यांना वाटणी देत असत.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 लेवी घराण्याच्या इतिहासात ज्यांची नावे नोंदलेली होती असे, तीन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे जे लेवी पुरुष परमेश्वरच्या मंदिरात नेमून दिलेल्या दैनंदिन कामासाठी जात त्यांना त्यांची वाटणी हे मदतनीस देत. अशा प्रकारे लेवीच्या प्रत्येक गटाला काम नेमून दिलेले होते.

See the chapter Copy




२ इतिहास 31:16

Follow us:

Advertisements


Advertisements