Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 30:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 यहूदीयाच्या संपूर्ण सभेने याजक आणि लेवीय आणि इस्राएलमधून जमलेले सर्व लोक, इस्राएलमधून आलेले परदेशी आणि यहूदीयामधील रहिवाशांनी आनंद साजरा केला.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 तेव्हा याजक व लेवी ह्यांच्यासह यहूदाची सारी मंडळी आणि इस्राएलातून आलेले लोक व इस्राएलातून आलेले व यहूदात राहणारे परदेशीय ह्या सर्वांनी उत्सव केला.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 यहूदातील सर्व लोक, याजकवर्ग, लेवी, इस्राएलमधील समुदाय तसेच इस्राएलातून यहूदात आलेले विदेशी प्रवासी हे सर्वजण अतिशय खुशीत होते.

See the chapter Copy




२ इतिहास 30:25

Follow us:

Advertisements


Advertisements