Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 30:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 याहवेहच्या वचनास अनुसरून राजा आणि त्याच्या अधिकाऱ्यांनी जे आदेश दिले होते, ते एकमताने पूर्ण करण्यासाठी यहूदीयामध्येही परमेश्वराचा हात लोकांवर होता.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 आणि यहूदाला देवाचा असा वरदहस्त प्राप्त झाला की राजाने व सरदारांनी परमेश्वराच्या वचनानुसार जी आज्ञा केली ती पाळण्यास ते एकचित्ताने तत्पर झाले.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 पुढे परमेश्वराच्या कृपेनेच असे घडून आले की राजा हिज्कीया आणि त्याचे सरदार यांच्या आज्ञेप्रमाणे वागायला यहूदाचे लोक तयार झाले. अशा रीतीने त्यांनी देवाचा शब्द पाळला.

See the chapter Copy




२ इतिहास 30:12

Follow us:

Advertisements


Advertisements