२ इतिहास 3:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 त्याने मंदिराच्या समोर आधारस्तंभ बांधले, एक दक्षिणेकडे आणि एक उत्तरेकडे असे ते उभारले. दक्षिणेकडील खांबाला त्याने याखीन असे नाव दिले आणि उत्तरेकडील खांबाला बवाज असे नाव दिले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 हे खांब त्याने मंदिरासमोर, एक उजव्या बाजूस व दुसरा डाव्या बाजूस असे उभे केले; उजव्या बाजूच्या खांबाचे नाव याखीम (तो स्थापील) व डाव्या बाजूच्या खांबाचे नाव बवाज (त्याच्या ठायी सामर्थ्य) असे होते. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 हे स्तंभ मंदिरासमोर डाव्याउजव्या हाताला उभे केले. उजव्या बाजूच्या खांबाला शलमोनाने याखीम (संस्थापक) आणि डावीकडच्या खांबाला बवाज (सामर्थ्यवान) अशी नावे दिली. See the chapter |