२ इतिहास 3:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 त्याने एकमेकात गुंफून विणलेल्या साखळ्या बनविल्या आणि त्या आधारस्तंभाच्या टोकांवर ठेवल्या. त्याने शंभर डाळिंबेसुद्धा तयार केली आणि त्यांना साखळ्यांना लागून जोडले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मग त्याने गाभार्यासाठी साखळ्या करून खांबाला लावल्या, व शंभर डाळिंबे करून साखळ्यांवर लटकवली. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 शलमोनाने साखळ्या करून त्या कळसांवर ठेवल्या. या साखळ्यांना त्याने कलाकुसर म्हणून शंभर सुशोभित डाळिंबे लावली. See the chapter |