२ इतिहास 3:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 त्याचप्रमाणे दुसऱ्या करुबांचा एक पंख पाच हात लांब आणि मंदिराच्या दुसऱ्या भिंतीला लागून होता आणि त्याचा दुसरा पंख सुद्धा पाच हात लांब आणि पहिल्या करुबाच्या पंखाला लागून होता. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 दुसर्या करूबाचाही एक पंख पाच हात लांब असून मंदिराच्या दुसर्या भिंतीला लागला होता, आणि दुसरा पंखही पाच हात लांब असून पहिल्या करूबाच्या पंखाला जडला होता. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 आणि दुसऱ्या करुबाचा दुसरा पाच हात लांबीचा पंख दालनाच्या दुसऱ्या भिंतीला स्पर्श करत होता. See the chapter |