Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 3:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 करुबांच्या पंखांची एकूण लांबी वीस हात होती. पहिल्या करुबाचा एक पंख पाच हात लांब होता आणि तो मंदिराच्या भिंतीला लागून होता, तर त्याचा दुसरा पंख सुद्धा पाच हात लांब असून दुसऱ्या करुबाच्या पंखाला लागून होता.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 करूबांचे पंख एकंदर वीस हात लांब होते; प्रत्येक करूबाचा एक पंख पाच हात लांब असून तो मंदिराच्या भिंतीला लागला होता, त्याचा दुसरा पंख पाच हात लांब असून तो दुसर्‍या करूबाच्या पंखाला लागला होता.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 करुबांच्या एकेका पंखाची लांबी पाच हात होती. त्यांची एकंदर लांबी वीस हात एवढी होती. पाहिल्या करुबाचा पाच हात लांबीचा एक पंख दालनाच्या एका बाजूच्या भिंतीला स्पर्श करत होता तर दुसरा पाच हात लांबीचा पंख दुसऱ्या करुबाच्या एका पंखाला.

See the chapter Copy




२ इतिहास 3:11

Follow us:

Advertisements


Advertisements