Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 29:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 आमचे पालक अविश्वासू होते; त्यांनी याहवेह आमच्या परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले आणि त्यांचा त्याग केला. त्यांनी याहवेहच्या निवासस्थानापासून त्यांचे मुख फिरविले आणि त्यांच्याकडे पाठ फिरविली.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 आपल्या पूर्वजांनी अपराध करून आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे वाईट ते केले व त्याला सोडून दिले; परमेश्वराच्या निवासस्थानापासून आपली तोंडे फिरवून त्याकडे त्यांनी पाठ फिरवली.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 आपल्या पूर्वजांनी परमेश्वराची संगत सोडली आणि आपला देव परमेश्वर याच्या दृष्टीने वाईट ते केले त्याच्या मंदिराकडे पाठ फिरवली.

See the chapter Copy




२ इतिहास 29:6

Follow us:

Advertisements


Advertisements