Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 29:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 तरीसुद्धा सर्व होमार्पणाची कातडी काढण्यासाठी याजक फारच कमी होते. म्हणून त्यांचे नातेवाईक लेवी लोकांनी त्यांना दिलेले काम पूर्ण होईपर्यंत आणि इतर याजकांचे शुद्धीकरण होईपर्यंत मदत केली, कारण लेवी लोक स्वतःचे शुद्धीकरण करण्यामध्ये याजकांपेक्षा अधिक प्रामाणिक होते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 पण याजकांची संख्या फार थोडी असल्यामुळे त्या सर्व होमबलींची कातडी काढता येईना म्हणून काम समाप्त होईपर्यंत व याजक आपणांस पवित्र करीपर्यंत त्यांचे बांधव लेवी ह्यांनी त्यांना मदत केली; कारण आपणांस पवित्र करण्याच्या कामी याजकांपेक्षा लेवी विशेष सात्त्विक मनाचे होते.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 होमबलीसाठी आणलेल्या एवढ्या पशूंची कातडी काढणे, कापणे हे तेवढ्या याजकांच्या आवाक्याबाहेरचे होते. तेव्हा त्यांच्या बांधवांनी लेवींनी त्यांना या कामात मदत केली आणि इतर याजक पुढच्या सेवेसाठी पवित्र होण्याच्या तयारीला लागले. पवित्र होण्याच्या बाबतीत याजकांपेक्षा लेवी अधिक काटेकोर होते.

See the chapter Copy




२ इतिहास 29:34

Follow us:

Advertisements


Advertisements