Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 29:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 तिथे जमलेल्या लोकांनी आणलेल्या होमार्पणांची संख्या सत्तर गोऱ्हे, शंभर मेंढे आणि दोनशे नरकोकरे होती; हे सर्व याहवेहसमोर होमार्पणासाठी आणले होते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 मंडळीतील लोकांनी यज्ञपशू आणले, त्यांची संख्या सत्तर बैल, शंभर मेंढे व दोनशे कोकरे एवढी होती; ही सर्व परमेश्वराप्रीत्यर्थ होमार्पणासाठी होती.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 मंदिरात एकंदर होमार्पणे आणली गेली त्याची मोजदाद पुढीलप्रमाणे: सत्तर बैल, शंभर मेंढे, दोनशे नर कोकरे. त्यांचे परमेश्वरास होमार्पण करण्यात आले.

See the chapter Copy




२ इतिहास 29:32

Follow us:

Advertisements


Advertisements