Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 29:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 तेव्हा त्यांनी गोर्‍ह्यांचा वध केला आणि याजकांनी रक्त घेऊन वेदीवर शिंपडले; नंतर त्यांनी मेंढ्यांची कत्तल केली आणि त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले. त्यानंतर त्यांनी कोकऱ्यांचा वध केला आणि त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 मग त्यांनी ते गोर्‍हे कापले आणि याजकांनी त्यांचे रक्त घेऊन वेदीवर शिंपडले. त्यांनी मेंढरे मारून त्यांचेही रक्त वेदीवर शिंपडले; त्याप्रमाणेच कोकरेही मारून त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 त्याप्रमाणे याजकांनी बैल कापले आणि त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले. मग मेंढे कापून त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले. मग त्यांनी कोकरे कापली आणि त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले.

See the chapter Copy




२ इतिहास 29:22

Follow us:

Advertisements


Advertisements