Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 29:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 दुसऱ्याच दिवशी पहाटेच्या वेळेस राजा हिज्कीयाहने शहरातील अधिकाऱ्यांना एकत्र केले आणि तो याहवेहच्या मंदिरात गेला.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 मग हिज्कीया राजा सकाळी उठून नगराचे सर्व सरदार एकत्र करून परमेश्वराच्या मंदिरात गेला.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 दुसऱ्या दिवशी सकाळी, नगरातील सर्व सरदारांना बरोबर घेऊन राजा हिज्कीया परमेश्वराच्या मंदिरात गेला.

See the chapter Copy




२ इतिहास 29:20

Follow us:

Advertisements


Advertisements