Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 29:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 तेव्हा या लेवीय लोकांनी कामास सुरुवात केली: कोहाथी वंशातील: अमासय याचा पुत्र महथ आणि अजऱ्याह याचा पुत्र योएल; मरारी वंशातील: अब्दीचा पुत्र कीश आणि यहल्लेलेलाचा पुत्र अजर्‍याह; गेर्षोनी वंशातील: जिम्माहचा पुत्र योवाह आणि यवाहाचा पुत्र एदेन;

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 मग लेवी उठून उभे राहिले ते हे : कहाथी वंशातले महथ बिन अमासय व योएल बिन अजर्‍या; मरारी वंशातले कीश बिन अब्दी व अजर्‍या बिन यहल्लेलेल; गेर्षोनी वंशातले यवाह बिन जिम्मा आणि एदेन बिन यवाह;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 तेव्हा जे लेवी कामाला लागले ते पुढीलप्रमाणे: कहाथ घराण्यातले अमासयाचा पुत्र महथ आणि अजऱ्याचा पुत्र योएल. मरारी कुळातला अब्दीचा पुत्र कीश आणि यहल्लेलेलाचा पुत्र अजऱ्या, गर्षोनी कुळातला जिम्माचा पुत्र यवाह आणि यवाहाचा पुत्र एदेन,

See the chapter Copy




२ इतिहास 29:12

Follow us:

Advertisements


Advertisements