Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 28:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 एफ्राईम येथील योद्धा जिक्रीने राजाचा पुत्र मासेयाह, राजवाड्याचा प्रभारी अधिकारी अज्रीकाम आणि राजाच्या नंतरचा सर्वात उच्चाधिकारी एलकानाह यांना ठार मारले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 एफ्राइमातल्या एका जिख्री नामक महावीराने राजपुत्र मासेया, घरकारभारी अज्रीकाम व राजाचा नायक एलकाना ह्यांचा वध केला.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 जिख्री हा एफ्राइममधला एक शूर योध्दा. त्याने राजा आहाजाचा पुत्र मासेया, राजमहालाचा प्रमुख कारभारी अज्रीकाम आणि राजाच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा अधिकारी एलकाना यांना ठार मारले.

See the chapter Copy




२ इतिहास 28:7

Follow us:

Advertisements


Advertisements