२ इतिहास 28:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 रमाल्याह याचा पुत्र पेकहने एका दिवसात यहूदीयामधील एक लाख वीस हजार सैनिकांना ठार केले—कारण यहूदीयाच्या लोकांनी त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेहचा त्याग केला होता. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 रमाल्याचा पुत्र पेकह ह्याने एका दिवसात यहूदातल्या एक लक्ष वीस हजार वीरांचा संहार केला, कारण त्यांनी आपल्या वडिलांचा देव परमेश्वर ह्याला सोडून दिले होते. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पेकहच्या पित्याचे नाव रमाल्या. पेकहच्या सैन्याने एका दिवसात यहूदाचे एक लाख विस हजार शूर सैनिक ठार केले. आपले पूर्वज ज्या परमेश्वर देवाला शरण गेले त्या परमेश्वराची साथ सोडल्यामुळे यहूदी लोकांचा असा पराभव झाला. See the chapter |