२ इतिहास 28:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 आहाजाने परमेश्वराच्या मंदिरातील इतर वस्तू एकत्र केल्या आणि कापून त्याचे तुकडे केले. त्याने याहवेहच्या मंदिराचे दरवाजे बंद केले आणि यरुशलेममधील प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यात वेद्या बसविल्या. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 आहाजाने देवाच्या मंदिरातील पात्रे जमा करून ती फोडूनतोडून टाकली; त्याने परमेश्वराच्या मंदिराची द्वारे बंद केली आणि यरुशलेमेच्या कोनाकोपर्यातून वेद्या बांधल्या. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 आहाजने देवाच्या मंदिरातली सगळी उपकरणे गोळा करून त्यांची मोडतोड करून विल्हेवाट लावली. परमेश्वराच्या मंदिराची दारे त्याने बंद करून घेतली. वेद्या केल्या आणि त्या यरूशलेमामध्ये चौका चौकात बसवल्या. See the chapter |