Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 28:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 इस्राएलचा राजा आहाजमुळे याहवेहनी यहूदीयाला नम्र केले होते, कारण त्याने यहूदीयामध्ये दुष्टमार्गाला चालना दिली होती आणि तो याहवेहबरोबर अत्यंत अविश्वासू राहिला.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 इस्राएलाचा राजा आहाज ह्याच्यामुळे परमेश्वराने यहूदाला नमवले. कारण यहूदात स्वैरपणे वागून त्याने परमेश्वराविरुद्ध उल्लंघन केले.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 परमेश्वराने यहूदाला संकटानी जेरीला आणले कारण इस्राएलाचा राजा आहाज याने वाईट वर्तन केले होते. आहाजाने परमेश्वराविरूद्ध महापाप केले होते.

See the chapter Copy




२ इतिहास 28:19

Follow us:

Advertisements


Advertisements