२ इतिहास 28:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 वयाच्या वीसाव्या वर्षी आहाज राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये सोळा वर्षे राज्य केले. त्याचे पिता दावीदाने केले त्याप्रमाणे, याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते त्याने केले नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 आहाज राज्य करू लागला तेव्हा तो वीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत सोळा वर्षे राज्य केले; त्याचा पूर्वज दावीद ह्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे ठीक ते केले होते त्याप्रमाणे त्याने केले नाही. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आहाज राजा झाला तेव्हा वीस वर्षाचा होता. त्याने यरूशलेमामध्ये सोळा वर्षे राज्य केले. आपला पूर्वज दावीद वागला तसे आहाजचे वर्तन नव्हते. त्याचे आचरण परमेश्वरास मान्य होणारे नव्हते. See the chapter |