२ इतिहास 27:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्याने यहूदीयाच्या डोंगराळ प्रदेशात नगरे बांधली आणि जंगली भागात किल्ले आणि बुरूज बांधले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्याने यहूदाच्या पहाडी देशात शहरे वसवली आणि वनात गढ्या व बुरूज बांधले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 यहूदाच्या डोंगराळ प्रदेशात नगरे वसवली. जंगलात किल्ले आणि बुरुज बांधले. See the chapter |