२ इतिहास 26:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 अमस्याह राजाने त्याच्या पूर्वजांसोबत विश्रांती घेतल्यानंतर एलोथची पुनर्बांधणी करणारा आणि ते यहूदीयाच्या पूर्वस्थितीत आणणारा तोच होता. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 अमस्या राजा आपल्या पितरांजवळ जाऊन निजल्यावर उज्जीयाने एलोथाची मजबुती करून पुन्हा ते यहूदाच्या सत्तेत आणले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 उज्जीयाने एलोथ नगर पुन्हा बांधून काढले आणि यहूदाच्या स्वाधीन केले. अमस्याच्या मृत्यूनंतरची ही घटना. See the chapter |