२ इतिहास 25:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 परंतु परमेश्वराचा एक मनुष्य त्याच्याकडे आला आणि म्हणाला, “महाराज, इस्राएलकडून आलेल्या या सैन्याने तुमच्याबरोबर जाऊ नये, कारण याहवेह इस्राएलबरोबर नाहीत; एफ्राईमच्या कोणत्याही लोकांबरोबर नाहीत. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 पण देवाचा एक माणूस त्याच्याकडे येऊन म्हणाला, “हे राजा, इस्राएलाच्या सेनेने तुझ्याबरोबर जाऊ नये, कारण परमेश्वर इस्राएलाच्या म्हणजे सर्व एफ्राईम वंशजांच्या बरोबर नाही. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 पण यावेळी देवाचा एक मनुष्य अमस्याकडे येऊन त्यास म्हणाला, “हे राजा, इस्राएलच्या सैन्याला आपल्याबरोबर घेऊ नकोस. एफ्राइमाच्या वंशजांना म्हणजेच इस्राएलच्या लोकांस परमेश्वराची साथ नाही. See the chapter |