२ इतिहास 25:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्याने याहवेहच्या दृष्टीने जे योग्य होते ते केले, परंतु संपूर्ण अंतःकरणापासून नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते त्याने केले, पण ते खर्या अंत:करणाने केले नाही. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्याची वर्तणूक परमेश्वरास पटेल अशी होती पण त्यामध्ये मन:पूर्वकता नव्हती. See the chapter |