२ इतिहास 24:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 यहोयादाने त्याच्यासाठी दोन पत्नींची निवड केली आणि त्याला पुत्र व कन्या झाल्या. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 यहोयादाने त्याला दोन बायका करून दिल्या; त्याला पुत्र व कन्या झाल्या. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 यहोयादाने योवाशाला दोन पत्नी करून दिल्या. त्यास अपत्ये झाली. See the chapter |