Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 24:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 त्याच्या पुत्राचा वृत्तांत, त्याच्याविषयीच्या पुष्कळ भविष्यवाण्या आणि परमेश्वराच्या मंदिराच्या पुनर्स्थापनेची नोंद राजांच्या पुस्तकावरील टिप्पणीत लिहिली आहे. त्याच्यानंतर त्याचा पुत्र अमस्याह हा राजा झाला.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 योवाशाचे पुत्र, त्याला सांगितलेली मोठी शिक्षा व देवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार ह्यांविषयी सर्वकाही राजांच्या बखरीच्या पुस्तकात लिहिले आहे. त्याच्या जागी त्याचा पुत्र अमस्या हा राजा झाला.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 योवाशाचे पुत्र, त्यास दिलेली मोठी शिक्षा आणि त्याने केलेला देवाच्या मंदिराचा जीर्णोध्दार याविषयी राजांच्या बखरीत राजाविषयी लिहिले आहे. योवाशाचा पुत्र अमस्या हा त्यानंतर राजा झाला.

See the chapter Copy




२ इतिहास 24:27

Follow us:

Advertisements


Advertisements