Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 24:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 ज्यांनी त्याच्याविरुद्ध कट रचला ते म्हणजे शिमाथ या अम्मोनी स्त्रीचा पुत्र जाबाद आणि यहोजाबाद हा मोआबी स्त्री शिमरीथचा पुत्र.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 ज्यांनी त्याच्याशी फितुरी केली ते हे : शिमथ अम्मोनीण हिचा पुत्र जाबाद1 व मवाबीण शिम्रिथ2 हिचा पुत्र यहोजाबाद.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 जाबाद आणि यहोजाबाद हे ते फितूर सेवक. जाबादच्या आईचे नाव शिमथ. ही अम्मोनची होती. यहोजाबादाच्या आईचे नाव शिम्रिथ. ही मवाबी होती.

See the chapter Copy




२ इतिहास 24:26

Follow us:

Advertisements


Advertisements