२ इतिहास 24:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 यहोयादा याजकाच्या सर्व वर्षांमध्ये योआशाने याहवेहच्या दृष्टीने जे योग्य होते तेच केले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 यहोयादा याजक ह्याच्या सर्व हयातीत योवाश हा परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते करीत असे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 यहोयादा हयात असेपर्यंत योवाशाची वागणूक परमेश्वराच्या दृष्टीने उचित अशी होती. See the chapter |