२ इतिहास 23:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्यांनी यहूदीयामध्ये सर्वत्र फिरून सर्व गावातून लेवी आणि इस्राएली कुटुंबप्रमुखांना एकत्र केले. जेव्हा ते यरुशलेमकडे आले, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्यांनी यहूदात फिरून त्यातील सर्व नगरांतून लेवी आणि इस्राएलाच्या पितृकुळांचे प्रमुख पुरुष ह्यांना एकत्र केले आणि ते यरुशलेमेस आले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्यांनी यहूदाभर फिरुन यहूदाच्या नगरात विखुरलेल्या लेवींना आणि इस्राएलच्या कुलप्रमुखांना एकत्र आणले. मग ते सर्व यरूशलेम येथे गेले. See the chapter |