Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 23:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 त्याने सर्व पुरुषांना प्रत्येकाच्या हातात शस्त्र घेऊन राजाभोवती; मंदिराच्या दक्षिणेच्या बाजूकडून उत्तरेच्या बाजूपर्यंत; वेदीजवळ व मंदिराजवळ उभे केले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 त्याने प्रत्येक मनुष्याला आपापल्या हाती हत्यार घेऊन मंदिराच्या वेदीच्या व मंदिराच्या जवळ राजासभोवती उजव्या व डाव्या बाजूस उभे राहायला सांगितले.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 आणि त्यांनी कुठे, कसे उभे राहायचे ते सांगितले. प्रत्येकाजवळ आपआपले शस्त्र होते. मंदिराच्या सरळ उजव्या कोपऱ्यापासून डाव्या बाजूपर्यंत ही शस्त्रधारी माणसे उभी राहिली. वेदी, मंदिर आणि राजा यांच्याजवळ ती उभी होतीच.

See the chapter Copy




२ इतिहास 23:10

Follow us:

Advertisements


Advertisements