Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 23:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 सातव्या वर्षी यहोयादाने त्याचे सामर्थ्य दाखविले. त्याने शंभर तुकड्यांचे सरदार यांच्यासोबत करार केला: यरोहामचा पुत्र अजऱ्याह, यहोहानानचा पुत्र इश्माएल, ओबेदचा पुत्र अजर्‍याह, अदायाहचा पुत्र मासेयाह आणि जिक्रीचा पुत्र अलीशाफाट.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 सातव्या वर्षी यहोयादाने आपली मजबुती करून शतपती अजर्‍या बिन यहोराम, इश्माएल बिन यहोहानान, अजर्‍या बिन ओबेद, मासेया बिन अदाया आणि अलीशाफाट बिन जिक्री ह्यांच्याशी करार करून त्यांना आपल्या पक्षाचे केले.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 यहोयादाने सातव्या वर्षांनंतर आपले सामर्थ्य दाखवले. त्याने यरोहामाचा पुत्र अजऱ्या यहोहानानाचा पुत्र इश्माएल, ओबेदचा पुत्र अजऱ्या, अदायाचा पुत्र मासेया आणि जिख्रीचा पुत्र अलीशाफाट या मुख्य अधिकाऱ्यांशी करार केला.

See the chapter Copy




२ इतिहास 23:1

Follow us:

Advertisements


Advertisements