Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 22:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तो सुद्धा अहाबाच्या घराण्याच्या मार्गाने चालला, कारण त्याच्या आईने त्याला दुष्टतेने वागण्यास प्रोत्साहन दिले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 त्याची चालचलणूक अहाबाच्या घराण्यासारखी होती, कारण दुष्कृत्ये करण्यास त्याची आई त्याला सल्ला देत असे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 अहज्याची वागणूकही अहाबाच्या घराण्याप्रमाणेच होती. कारण अहज्याच्या आईने त्यास दुराचरण करण्यास प्रवृत्त केले.

See the chapter Copy




२ इतिहास 22:3

Follow us:

Advertisements


Advertisements