Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 20:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 तेव्हा यहोशाफाटने यहूदीयावर राज्य केले. यहूदीयाचा राजा झाला तेव्हा तो पस्तीस वर्षांचा होता आणि त्याने यरुशलेमात पंचवीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अजुबाह होते, जी शिल्हीची कन्या होती.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 यहोशाफाटाने यहूदावर राज्य केले; तो पस्तीस वर्षांचा असताना राज्य करू लागला; त्याने यरुशलेमेत पंचवीस वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव अजूबा, ती शिल्हीची कन्या.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 यहोशाफाटाने यहूदा देशावर राज्य केले. राज्यावर आला तेव्हा तो पस्तीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेवर पंचवीस वर्षे राज्य केले. यहोशाफाटाच्या आईचे नाव अजूबा ही शिल्हीची कन्या.

See the chapter Copy




२ इतिहास 20:31

Follow us:

Advertisements


Advertisements