Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 20:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 जेव्हा यहूदीयाचे लोक जिथून वाळवंटातील दृश्य दिसत होते त्या ठिकाणी आले आणि त्यांनी प्रचंड सैन्याकडे पाहिले, तेव्हा त्यांना जमिनीवर फक्त मृतदेह पडलेले दिसले; त्यातून कोणीही सुटला नव्हता.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 रानातील टेहळणीच्या बुरुजानजीक यहूदी लोकांनी येऊन त्या समुदायाकडे दृष्टी फेकली तेव्हा चोहोकडे जमिनीवर प्रेतेच प्रेते पडली आहेत, कोणी निभावला नाही असे त्यांना दिसून आले.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 यहूदी लोक वाळवंटातील टेहळणीच्या बुरुजापाशी आले. शत्रूचे विशाल सैन्य कुठे दिसते का हे ते पाहू लागले पण त्यांना फक्त जमिनीवर विखुरलेले मृतदेह तेवढे दिसले. कोणीही जिवंत राहिला नव्हता.

See the chapter Copy




२ इतिहास 20:24

Follow us:

Advertisements


Advertisements