Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 20:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 आता पाहा, तुम्ही आम्हाला वारसा म्हणून दिलेल्या वतनदत्त प्रदेशातून बाहेर काढायला येऊन ते आमची कशी परतफेड करत आहेत.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 पाहा, जे वतन तू आम्हांला दिले आहेस त्यातून आम्हांला घालवून देण्यासाठी ते आले आहेत; असे हे आमची उलटफेड करण्यास आले आहेत.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 पण तेव्हाच त्यांच्या नायनाट न केल्याचे हे काय फळ मिळाले पाहा, ते आम्हास आमच्या प्रदेशातून हुसकावून लावायला निघाले आहेत. हा प्रदेश तू आम्हास बहाल केला आहेस.

See the chapter Copy




२ इतिहास 20:11

Follow us:

Advertisements


Advertisements