२ इतिहास 2:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 “मी जे मंदिर बांधणार आहे ते फारच भव्य होईल, कारण आमचे परमेश्वर सर्व दैवतांपेक्षा महान आहेत. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 जे मंदिर मी बांधत आहे ते मोठे होणार, कारण आमचा देव सर्व दैवतांहून मोठा आहे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आमचा परमेश्वर हा सर्व इतर देवतांपेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून मी त्याच्यासाठी भव्य मंदिर उभारणार आहे. See the chapter |