२ इतिहास 2:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 या कामासाठी शलोमोनाने 70,000 मजूर, 80,000 पाथरवट व त्यांच्यावर देखरेखीसाठी 3,600 मुकादम यांची भरती केली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 शलमोनाने सत्तर हजार ओझेकरी, डोंगरातून धोंडे काढणारे ऐंशी हजार व त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी तीन हजार सहाशे लोक मोजून काढले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 डोंगरातून दगडांचे चिरे काढायला ऐंशी हजार लोक आणि ते वाहून नेण्यासाठी त्याने सत्तर हजार मजूर नेमले. मजुरांच्या कामावर देखरेख करण्यासाठी शलमोनाने तीन हजार सहाशे मुकादम नेमले. See the chapter |